Devmanus 2 | डॉक्टरने चोरले डिंपलचे पैसे | Zee Marathi
2022-01-07 1 Dailymotion
झी मराठीवरील देवमाणूस २ या मालिकेत डिंपलने चोरलेल्या पैश्यांची बॅग डॉक्टर गायब करतो. त्यावर डिंपलला उगाच त्याला याबद्दल सांगितलं असं वाटत असतं. पाहूया काय होणार आजच्या भागात. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale<br />